logo
सामाजिक न्याय &
व विशेष सहाय्य विभाग
महाराष्ट्र शासन
maha sharad
श्री . एकनाथ शिंदे

माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री . देवेंद्र फडणवीस

माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सदर उपयुक्त उपक्रम हा पूर्णतः विनामूल्य आहे. कोणीही पैसे मागितल्यास देऊ नये.

maha sharad logo

महा शरद या पोर्टलवरती दिव्यांग आणि देणगीदारांचे हार्दिक स्वागत आहे. हे पोर्टल पूर्णतः पारदर्शक तत्त्वावर आणि विनामूल्य चालवण्यात येत आहे. दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणायचे काम ह्या पोर्टलद्वारे केले जाते.

नोंदणी

दिव्यांग

divyang

दिव्यांग नोंदणी - दिव्यांगांनी इथे नोंदणी करावी

देणगीदार

divyang

देणगीदार नोंदणी - देणगीदारांनी इथे नोंदणी करावी

दिव्यांगांना सहाय्य करा

outh

दिव्यांगांच्या दिव्यांगत्वानुसार

165

नोंदणीकृत दिव्यांग

17192

देणगी मिळाली

दृष्टी आणि ध्येय

महाराष्ट्रातील दिव्यांगांना अस व्यासपीठ तयार करून देणे ज्यात विविध भागातील सर्व/ कोणत्याही पद्धतीचे दिव्यांग आपलं नाव सहज नोंदवू शकतात राज्यातील दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार आणि लागणाऱ्या मदतीसाठी देणगीदार त्यांचा शोध घेऊ शकतात.

  • संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांना एकाच पोर्टलखाली नोंदणी करणे. आणि त्यांचे समर्थन करणे.
  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे.
  • विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परीस्थिती आणि गरजा समजून घेणे.
  • दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे.
outh
outh

माहिती केंद्र

पोर्टलबद्दल माहितीसाठी आणि मदतीसाठी माहिती केंद्र उपलब्ध आहे. संपूर्ण प्रक्रीयेमध्ये अडचण आल्यास माहिती केंद्रातून मिळेल.

राजकीय अत्याचार हे सामाजिक अत्याचाराच्या तुलनेत काहीच नसते आणि समाजाला नाकारणारा सुधारक सरकारचा अवहेलना करणार्‍या राजकारण्यापेक्षा अधिक धैर्यवान मनुष्य असतो

- डॉ बाबासाहेब आंबेडकर

राजकीय अत्याचार हे सामाजिक अत्याचाराच्या तुलनेत काहीच नसते आणि समाजाला नाकारणारा सुधारक सरकारचा अवहेलना करणार्‍या राजकारण्यापेक्षा अधिक धैर्यवान मनुष्य असतो

- डॉ बाबासाहेब आंबेडकर

पोर्टल बद्दल

gallery

विभाग दुवे

दिव्यांग नोंदणी

दिव्यांगांना सहाय्य करा

;