logo
Social Justice &
Special Assistance Department
Government of Maharashtra
maha sharad

अटी व शर्ती

योग्य व अद्ययावत माहिती पुरविण्याबाबत प्रत्येक काळजी घेण्यात आली असली तरी महा शरद पोर्टल कोणतीही चूक / चूकीचा डेटा / माहिती अद्ययावत करण्यास विलंब इत्यादींसाठी जबाबदार नाही. म्हणून साइटला भेट देणाऱ्या विझीटरला निवेदन केले जाते की तपशील आणि नवीनतम माहितीसाठी विभागामध्ये संपर्क करा. इथे शासकीय विभाग / संघटनांच्या इतर वेबसाइट्स / वेबपृष्ठांचे दुवे देखील प्रदान केले गेले आहेत. या वेबसाइटची सामग्री संबंधित संस्थांच्या मालकीची आहे आणि पुढील माहिती किंवा सूचनेसाठी त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.

;